बदल हवा? लढावं लागेल - कन्हैया कुमार

दादर - जेएनयूचे विद्यार्थी नेता कन्हैया कुमार सफाई कर्मचाऱ्यांना हक्क मिळवून देण्यासाठी मुंबईत आले होते. यापूर्वीही ते मुंबईत आले होते. पण या वेळी स्वच्छ आणि सुंदर मुंबई बनवण्याऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचं हक्क मिळवून देण्याच्या उद्देशाने ते मुंबईत आले. या वेळी कुमार यांनी मुंबई लाइव्हच्या कार्यालयालाही भेट दिली. त्यांनी नोटबंदी, विकास, निवडणूक, शिक्षण यांसारख्या मुद्द्यांवर आपलं मतही व्यक्त केलं. यासह त्यांच्याबद्दलही बरचं काही सांगितलं.

Loading Comments