शिवसेनेतर्फे भाजी मार्केट

 Borivali
शिवसेनेतर्फे भाजी मार्केट
शिवसेनेतर्फे भाजी मार्केट
शिवसेनेतर्फे भाजी मार्केट
शिवसेनेतर्फे भाजी मार्केट
See all

बोरिवली - दौलतनगर जवळच्या भारतमाता मैदानात शिवसेनेतर्फे महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजी मार्केट उभारण्यात आलंय. गुरुवारी संध्याकाळी 4 ते 8 हे मार्केट सुरू असतं. या मार्केटमध्ये स्वस्त दरात भाजी मिळते. रहिवाशांसाठी थेट शेतातून भाजी इथं मागवली जाते, अशी माहिती नगरसेविका रिद्धि खुरसंगे यांनी दिली.

Loading Comments