पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

 Masjid Bandar
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
See all

जे जे मार्ग - एक मराठा लाख मराठा एल्गार करत रविवारी मराठा क्रांती (मूक) मोर्चाची रंगीत तालिम करत बाइक रॅली काढण्यात आली आहे. पण या बाइक रॅलीमुळे ट्रॅफिक जाम होऊ नये यासाठी वाहतूक विभाग आणि गर्दी नियंत्रण कक्ष सर्वच ठिकाणी पोलीस गस्त घालून आहे. जे जे पुलाजवळ आणि पुल उतल्यानंतर येणाऱ्या माता रमाबाई आंबेडकर चौक आणि पुढे फलटन रोड पर्यंतच्या या 250 मीटरच्या भागातच 30 पोलीस गस्त घालूत आहेत. त्याचबरोबर अनधिकृत फेरीवाल्यांवर सुद्धा येथे कार्यवाही केली जात आहे.

Loading Comments