उमेदवारीसाठी पती-पत्नी इच्छुक

 Mumbai
उमेदवारीसाठी पती-पत्नी इच्छुक
उमेदवारीसाठी पती-पत्नी इच्छुक
उमेदवारीसाठी पती-पत्नी इच्छुक
उमेदवारीसाठी पती-पत्नी इच्छुक
See all

गोरेगाव - गोरेगाव विधानसभा क्षेत्रात तीन वॉर्डांमध्ये वेगवेगळ्या पक्षांतून पती-पत्नी निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. यातील काही महिला उमेदवारांनी विभागात केलेल्या कामांचा फायदा त्यांच्या पत्नीला होऊ शकतो. वॉर्ड 57मध्ये शिवसेनेच्या नगरसेविका प्रमिला शिंदे तर वॉर्ड 58 मधून माजी नगरसेवक दिलीप शिंदे इच्छुक आहेत. वॉर्ड 57मधूनच राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुनिता कांरडे तर 58मधून त्याचे पती सुखदेव कांरडे लढणार आहेत. सुखदेव यांनी विभागात बरीच कामं केली आहेत. याचा फायदा त्याच्या पत्नीला होणार आहे. वॉर्ड 58 मधून भाजपाचे समीर देसाई संभाव्य उमेदवार असून ते आधी काँग्रेसचे नगरसेवक होते. त्यांनी अनेक विकासकामं केली आहेत. त्याचा फायदा आता भाजपाला होणार आहे. त्याचप्रमाणे समीर देसाई यांच्या पत्नीला वॉर्ड 56मधून उमेदवारी मिळावी, अशी कार्यकर्त्यांत चर्चा आहे.

Loading Comments