मी पण...

 Churchgate
मी पण...

खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडर आणि डायरीवर महात्मा गांधी यांच्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र छापल्यानंतर भाजपा आणि नरेंद्र मोदींवर राजकीय वर्तुळात जोरदार टीका झाली. यावर प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले व्यंगचित्र.

Loading Comments