इस्लामिक रिसर्च फाउंडेशन सेंटरवर कारवाई

 Sandhurst Road
इस्लामिक रिसर्च फाउंडेशन सेंटरवर कारवाई
इस्लामिक रिसर्च फाउंडेशन सेंटरवर कारवाई
See all

सँडहर्स्ट रोड - एस.व्ही.पी. रोडवरील इस्लामिक रिसर्च फाउंडेशनच्या सेंटरवर सकाळी 11.30 च्या सुमारास पालिकेने कारवाई करत या सेंटरला टाळं ठोकलंय. हे सेंटर झाकिर नाईक यांच्या मालकीचे असून ते मसालावाला बिल्डिंगमध्ये आहे. या कारवाईनंतर कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस गस्त घालत आहेत. या कारवाई दरम्यान कनिष्ठ अभियंता आशिष मुंदडाही उपस्थित होते.

Loading Comments