मनसेच्या वतीनं नोकरी मेळावा

 Pratiksha Nagar
मनसेच्या वतीनं नोकरी मेळावा
मनसेच्या वतीनं नोकरी मेळावा
मनसेच्या वतीनं नोकरी मेळावा
मनसेच्या वतीनं नोकरी मेळावा
मनसेच्या वतीनं नोकरी मेळावा
See all
Pratiksha Nagar, Mumbai  -  

शीव - मनसेच्या वतीनं शीव कोळीवाडा विधानसभा रोजगार आणि स्वयंरोजगार नोकरी मेळावा शनिवारी प्रतिक्षानगर सुवर्ण क्रिडा मंडळ येथे भरवण्यात आला होता. नोकरी मेळाव्यात महाराष्ट्रातील 36 अश्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील कंपनींचा समावेश होता. एकूण 5000 रिक्त पदांसाठी 2000 जणांनी सहभाग घेतला होता, तर त्यांपैकी 500 जणांना नेमून नोकरीसाठी ऑफर लेटर दिले गेले. नोकरी मेळाव्याचे आयोजन संजय भोगले, अनंत कांबळे आणि राजा हेगडे या मनसे कार्यकर्त्यांनी केले होते. या वेळी सर्व आजी माजी, शाखाअध्यक्ष,गटअध्यक्ष, मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. तर, या नोकरी मेळाव्याचा अनेकांना खूप फायदा झाल्याचं मनसे विभागसंघटक सचिन चिकाटे यांनी सांगितले.

Loading Comments