आर दक्षिण प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी कमलेश यादव

 Mumbai
आर दक्षिण प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी कमलेश यादव
Mumbai  -  

कांदिवली - वॉर्ड क्रमांक 31 चे भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक कमलेश यादव यांची आर दक्षिण प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या वेळी कमलेश यादव म्हणाले की, या वॉर्डमधील जनतेने मोठा विश्वास दाखवत आपल्याला निवडून दिले आहे. त्यामुळे आता जनतेच्या विश्वासावर खरे उतरणार आणि या प्रभागातील प्रलंबित विकासकामे करणार असल्याचंही त्यांनी सांगितले.

Loading Comments