...हा तर महात्मा गांधींचा अपमान - निरुपम

 Churchgate
...हा तर महात्मा गांधींचा अपमान - निरुपम

मुंबई - भाजपाने खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवरून महात्मा गांधी यांचा फोटो काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:चा फोटो टाकला. या घटनेचा काँग्रेसने विरोध केलाय. "हा महात्मा गांधी यांचा अपमान आहे. त्यामुळे हे कॅलेंडर मागे घ्यावे," अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली.

Loading Comments