सोमय्यांची कामगार हॉस्पिटलला भेट

 Andheri
सोमय्यांची कामगार हॉस्पिटलला भेट
सोमय्यांची कामगार हॉस्पिटलला भेट
सोमय्यांची कामगार हॉस्पिटलला भेट
सोमय्यांची कामगार हॉस्पिटलला भेट
See all

अंधेरी - अंधेरी पूर्व परिसरातील MIDC परिसरातल्या कामगार रुग्णालयाला मंगळवारी भाजपचे खासदार किरिट सोमय्या यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी कामगार हॉस्पिटल आणि क्वॉटर्समधील समस्या जाणून घेतल्या. किरीट सोमय्या यांनी दिलेली ही विशेष भेट असून, मुंबईचे उपाध्यक्ष अभिजीत सामंत, संतोष केळकर आणि स्थानिक कार्यकर्त्यांसह हॉस्पिटलचे प्रमुख अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

Loading Comments