किरीट सोमय्यांनी केली डम्पिंग ग्राऊंडची पाहणी

 Mulund
किरीट सोमय्यांनी केली डम्पिंग ग्राऊंडची पाहणी

मुलुंड - मुंबईतील दोन काचराडेपोत क्षमतेपेक्षा जास्त कचरा आजही टाकला जातो. यातील मुलुंड आणि देवनार कचरा डेपो बंद करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. यावर गुरुवारी खासदार किरीट सोमय्या यांनी मुलुंड कचरा डेपोला महापालिका अधिकाऱ्यांना घेऊन भेट दिली. 30 जून 2017 पर्यंत हे कचरा डेपो बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. महापालिका येत्या 3 महिन्यात अॅक्शन प्लॅन तयार करणार आहे.

केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महापालिका एकत्र येऊन एका दिशेने काम करणार अशी माहितीही किरीट सोमय्या यांनी दिली.


Loading Comments