शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद् घाटन

 Chembur
शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद् घाटन

चेंबूर - राष्ट्रवादी काँग्रेसमधून महिन्याभरापूर्वीच शिवसेनेत गेलेल्या लहु कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद् घाटन 1 जानेवारीला झालं. चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या हस्ते हे उद् घाटन करण्यात आलं. प्रभाग क्र. 152मध्ये हे कार्यालय सुरू करण्यात आलं असून यामध्ये रहिवाशांना मोफत जन्म आणि मृत्यू दाखले, तसंच पॅन कार्ड दिलं जाणार आहे. या वेळी अंजना कांबळे, विद्या गोतपागर, सुनील कातखडे, आनंद गरुड, प्रेम गुप्ता, रवींद्र शिंदे, योगेश घुले आदी उपस्थित होते.

Loading Comments