• अर्थसंकल्पाचा 'अर्थ'
SHARE

मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी 2017-18 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी कसा होता. तसेच या अर्थसंकल्पाचे काय फायदे होणार आहेत? याविषयी अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर नेने आणि रेल्वे विषयांतील तज्ज्ञ भावेश पटेल यांच्याशी मुंबई लाईव्हच्या टीमने संवाद साधला. यंदाच्या अर्थसंकल्पाचं या दोन अर्थतज्ज्ञांनी केलेलं हे विश्लेषण.

संबंधित विषय
ताज्या बातम्या