• इश्यू क्या है ? डम्पिंग ग्राऊंडमुळं रहिवासी पडताहेत आजारी, काय म्हणाले संजय दिना पाटील? बघा व्हिडिओ
SHARE

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई लाइव्हनं इश्यू क्या है ? च्या माध्यमातून उमेदवारांना बोलतं केलं. राष्ट्रवादी काँग्रेसनं ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांना उमेदवारी दिलीय. ईशान्य मुंबईतील समस्यांबाबत संजय पाटील यांना इश्यू क्या है? विचारलं असता त्यांनी डम्पिंग ग्राऊंड हा सगळ्यात मोठा इश्यू असल्याचं सांगतलं.

मुंबई लाइव्हनं घेतलेल्या मुलाखतीत संजय पाटील यांनी डम्पिंग ग्राऊंड या मुद्द्यावर भाष्य केलं. डम्पिंग ग्राउंडमुळं येणाऱ्या दुर्गंधीमुळं येथील रहिवासी आजारी पडत आहेत. डम्पिंग ग्राऊंड मुलूंडमध्ये होतं, ते आता बंद करून कांजूरमार्ग इथं सुरू केलंय. परंतु तरीही समस्या दूर झालेली नाहीय. कारण आता कांजूरमार्ग येथील रहिवासी आजारी पडत आहेत, असंही ते म्हणाले.हेही पाहा - 

इश्यू क्या है?: शिवसेना भाजपला मत मागण्याचा अधिकारचं द्यायला नको, काय म्हणाले निरूपम? बघा व्हिडिओ

इश्यू क्या है ? आय अॅम दी वॉईस ऑफ क्लासेस अँड दी मासेस, असं का म्हणाले अरविंद सावंत ? बघा व्हिडिओसंबंधित विषय
ताज्या बातम्या