इश्यू क्या है ? आय अॅम द व्हाइस ऑफ क्लासेस अँड दी मासेस, असं का म्हणाले अरविंद सावंत ? बघा व्हिडिओ

इश्यू क्या है ? च्या माध्यमातून दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना मुंबई लाइव्हनं बोलतं केलं. देशाची अखंडता, देशाची सुरक्षा हे आपल्यासमोरील महत्त्वाचे मुद्दे असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केलं.

  • इश्यू क्या है ? आय अॅम द व्हाइस ऑफ क्लासेस अँड दी मासेस, असं का म्हणाले अरविंद सावंत ? बघा व्हिडिओ
SHARE

इश्यू क्या है ? च्या माध्यमातून दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना मुंबई लाइव्हनं बोलतं केलं. देशाची अखंडता, देशाची सुरक्षा हे आपल्यासमोरील महत्त्वाचे मुद्दे असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केलं. यासाठी देशात मजबूत सरकार आणि मजबूत सरकार ठेवण्यासाठी मजबूत सरदारही जाणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.


मुंबई लाइव्हनं घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी याच गोष्टींना प्राधान्य देत पाणी, रस्ते, गटारं याबाबत भाष्य करणं टाळलं. हे मुद्दे पालिकेच्या अखत्यारित येतात आणि लोकसभा निवडणुकीसाठी यापेक्षाही अनेक महत्त्वाचे मुद्दे असून रस्ते, पाणी असे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी पालिका सक्षम असल्याचं सावंत यांनी म्हटलं.  
हेही वाचा -

इश्यू क्या है?: मुंबईत हवंय पार्टी झोन, प्रिया दत्त यांचं रोकठोक मत, बघा व्हिडिओसंबंधित विषय
ताज्या बातम्या