कलम ३७० आमच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा आहेच- आसिफ भामला


SHARE
Exclusive interview with bjp spokesperson asif bhamla

काश्मिर आणि कलम ३७० चा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीशी संबंध काय? असा प्रश्न विचारत काँग्रेस-राष्ट्रवादीकडून भाजपच्या प्रचारावर जोरदार टीका करण्यात येतेय. त्यावर कलम ३७० हा महाराष्ट्रातील जनतेच्याही अस्मितेचा मुद्दा असून तो आम्ही जोरदारपणे मांडणारच, असं म्हणत भाजपचे प्रवक्ते आसिफ भामला यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.हेही बघा- 

सावरकरांचं नाव घेतल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पोटात का दुखतं? - अ‍ॅड. आशिष शेलार

मनसेनं सत्तेच्या बाहेर असून जे करून दाखवलंय, ते सत्ताधाऱ्यांनाही जमलेलं नाही- संदीप देशपांडेसंबंधित विषय
ताज्या बातम्या