Advertisement

महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प सादर, जाणून घ्या महत्त्वाच्या तरतुदी

१९ हजार ७८४ कोटी रुपये तुटीचा हा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत, तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सादर केला.

महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प सादर, जाणून घ्या महत्त्वाच्या तरतुदी
SHARES

राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प बुधवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आला. १९ हजार ७८४ कोटी रुपये तुटीचा हा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत, तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सादर केला. आगामी लोकसभा निवडणुकांमुळे मांडलेल्या या अंतरिम अर्थसंकल्पात महसुली जमा ३ लाख १४ हजार ४८९ कोटी रूपयांची तर महसुली खर्च  ३ लाख ३४ हजार  २७३ कोटी रूपयांचा अंदाजित आहे. 


















Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा