अख्खे कुटुंब उतरलेय निवडणुकीच्या रिंगणात

 Mumbai
अख्खे कुटुंब उतरलेय निवडणुकीच्या रिंगणात
Mumbai  -  

भोईवाडा - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे संपूर्ण कुटुंब निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. या वेळी पालिका निवडणुकीत नवाब मलिक यांचे लहान बंधू कप्तान मलिक, मुलगी साना मालिक आणि त्यांची बहीण डॉ. शाहिदा खान यांनी शुक्रवार एल प्राभागातून उमेदवारीचा अर्ज दाखल केला. कप्तान मलिक यांनी प्रभाग क्रमांक 170, डॉ. शाहिद खान यांनी प्रभाग क्रमांक 168 आणि साना मलिक यांनी प्रभाग क्रमांक 165 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला.

Loading Comments