Advertisement

सीएसटी परिसरात पोलिसांचा कडेकोट सुरक्षा बंदोबस्त


सीएसटी परिसरात पोलिसांचा कडेकोट सुरक्षा बंदोबस्त
SHARES

सीएसटी - मराठा समाजाचे सदस्य रविवारी सकाळपासूनच सीएसटी परिसरात बाइक रॅलीने मूक मोर्चात सहभागी होत आहेत. या मोर्चात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. सीएसटीसह जागोजागी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसंच ए वॉर्डमधील सीएसटी चर्चगेट परिसरातील मराठा युवक मोठ्या संख्येनं या रॅलीत हातात झेंडे घेऊन शांततेत सहभागी होत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा