मराठा समाजाचा सरकारला इशारा

 Pali Hill
मराठा समाजाचा सरकारला इशारा

सीएसटी - हिवाळी अधिवेशनापूर्वी मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार करावा, तसेच मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी अन्यथा येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीनं देण्यात आला. मुंबई पत्रकार संघात बुधवारी मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

Loading Comments