मुंबईत येत्या रविवारी मराठा क्रांती मूक मोर्चा

  Pali Hill
  मुंबईत येत्या रविवारी मराठा क्रांती मूक मोर्चा
  मुंबईत येत्या रविवारी मराठा क्रांती मूक मोर्चा
  See all
  मुंबई  -  

  मुंबई - गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी काढण्यात येत असलेला मराठा क्रांती मूक मोर्चा आता मुंबईच्या दिशेनं निघालाय. 6 नोव्हेंबरला सोमय्या मैदानापासून ते छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत (सीएसटी) बाईक रॅली काढण्यात येणार असल्याची घोषणा आयोजन समितीने केलीय. सकाळी 9 वाजता सौमय्या मैदानापासून या रॅलीला सुरुवात होईल. त्यानंतर सायन सर्कलपासून सायन हॉस्पिटल, माटुंगा सर्कल, दादर, लोअर परळ, लालबाग, भायखळा आणि सीएसटी रेल्वे स्टेशनला हा मोर्चा पोहचेल. या दरम्यान शिवाजी महाराजांना आदरांजलीही वाहिली जाईल.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.