'स्मरण ६० वा प्रवर्तन दिन’ सोहळा

 Mumbai
'स्मरण ६० वा प्रवर्तन दिन’ सोहळा
'स्मरण ६० वा प्रवर्तन दिन’ सोहळा
'स्मरण ६० वा प्रवर्तन दिन’ सोहळा
See all

प्रतिक्षानगर - प्रतिक्षानगर येथील अशोक पिसाळ मैदानात रविवारी 'स्मरण 60 वा प्रवर्तन दिन’ चा सोहळा पार पडला. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्यावतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नगरसेवक मनोज संसारे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी 'जय भीम बाणा' म्यूजिकल ग्रुपतर्फे भिमगीते सादर केली करण्यात आली. दरम्यान प्रतिक्षानगरमध्ये हा पहिलाच धमचक्र प्रवर्तनाचा कार्यक्रम आमच्या पक्षातर्फे आयोजित केला गेला असून, लोकांचा चांगला प्रतिसाद या मिळतोय असं मनोज संसारे यांनी यावेळी सांगितलं.

Loading Comments