आरक्षणासाठी मातंग समाजाचा एल्गार

 Mumbai
आरक्षणासाठी मातंग समाजाचा एल्गार
आरक्षणासाठी मातंग समाजाचा एल्गार
See all

आझाद मैदान - अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा कुसुमताई गोपले यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाने सोमवारी आझाद मैदानात मोर्चा काढला. मातंग समाजाला 8 टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली. या मोर्चासाठी शेकडोच्या संख्येने मातंग समाजाचे बांधव एकत्रित आलेले होते.

मातंग समाजाच्या मागण्या

मातंग समाजाला आठ टक्के आरक्षण मिळावे

स्व.बाबासाहेब गोपले यांचे स्मारक मुंबईत उभारावे

भायखळा, राणीबाग येथील अण्णाभाऊ साठे खुल्या नाटयगृहाचे बांधकाम त्वरित सुरू करावे

अण्णाभाऊ साठे महामंडळाचे 2 हजार कोटी रुपयांचे भाग भांडवल वाढवावे

Loading Comments