पालिकेची कानउघाडणी

 BDD Chawl
पालिकेची कानउघाडणी
पालिकेची कानउघाडणी
पालिकेची कानउघाडणी
See all

वरळी - पुनर्विकासानंतरही डॉ अॅनी बेझंट मार्ग येथील साईनाथ को. ऑप. हाऊसिंग सोसायटीतील नागरिकांना पाण्याचा कमी दाब, कचरा व्यवस्थापन यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. याबाबत महापालिकेला निवेदन दिल्यानंतर अखेर स्थानिक आमदार सुनिल शिंदे यांनी स्वतः लक्ष देऊन सहाय्यक आयुक्त शंकरवार यांच्यासोबत पाहणी केली. तसंच या समस्यांचं निवारण करण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या. आमदार शिंदे यांनी स्वतः दखल घेतल्यानं रहिवशांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.

Loading Comments