आमदारांनी केला डोळ्यांचा अंधार दूर

 Boriwali National Park
आमदारांनी केला डोळ्यांचा अंधार दूर

मागाठाणे - शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या सहकार्यानं श्रीरंग कावळे यांच्या डोळ्यांचा उपचार झाला. श्रीरंग यांच्या डोळ्यांना मोतीबिंदू झाला होता. त्याचा खर्च 35 हजार रुपये एवढा होता. मात्र प्रकाश सुर्वे यांनी अश्विनी रुग्णालयातील डॉक्टरांना सांगून त्यांचा खर्च कमी केला आणि त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन 5000 रुपयांत करण्यात आलं. आमदार प्रकाश सुर्वे यांनी त्यांना साडे तीन हजार रुपयांची मदत केली.

Loading Comments