नागरिकांसाठी आमदार

  Lower Parel
  नागरिकांसाठी आमदार
  मुंबई  -  

  लोअर परळ - बीडीडी चाळ, ना. म. जोशी मार्ग येथील नागरिकांच्या विविध समस्या आणि प्रलंबित असलेल्या विविध कामासंदर्भात pwd अधिकारी आणि नागरिक यांच्यासोबत बैठक घेऊन नागरी समस्या आणि प्रलंबित असलेली विविध कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना आमदार सुनील शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केल्या. डिलाईरोडमधील विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्याची रीतसर तक्रार करूनही जनतेला योग्य तो न्याय मिळत नाही. अखेर खुद्द आमदार नागरिकांच्या समस्या सोडवण्यास अग्रेसर झाले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.