Advertisement

ज्याचं सरकार त्याचा रबर स्टॅम्प म्हणजे, 'राष्ट्रपती' - राज ठाकरे


ज्याचं सरकार त्याचा रबर स्टॅम्प म्हणजे, 'राष्ट्रपती' - राज ठाकरे
SHARES

राष्ट्रपतिपदी कुणीही बसलं तरी त्याचा जनतेला काय फायदा? असा सवाल करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवरून सुरू असलेल्या वादात उडी घेतली.


गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या !

ज्याचं सरकार, त्याचा रबर स्टॅम्प म्हणजेच राष्ट्रपती. आम्हाला राष्ट्रपती केवळ याकुब मेमनसारख्या दहशतवाद्याच्या फाशीच्या शिक्षेविषयीच्या क्षमायाचनेवेळीच लक्षात येतात, असा टोला लगावत त्यांनी गोविंद झाले किंवा गोपाळ झाले तरी आम्हाला काय उपयोग, असा सवाल केला.


राष्ट्रपतिपदाचा उपयोग तरी काय?

देशातील जनतेला राष्ट्रपतींचा काय फायदा होतो? अनेक जण त्यांना पत्र लिहून अनेक समस्या कळवतात. त्याची उत्तरं तरी कधी येतात का, असा सवाल करत राज ठाकरेंनी सरकारच्या कामगिरीवरही टीका केली.


राज ठाकरे राष्ट्रपतीपदाविषयी नक्की काय म्हणाले, पहाण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

https://youtu.be/BTCKBoUQvLs



हे वाचा -  राज ठाकरेंचा 49 वा वाढदिवस, राज्यभरातून कार्यकर्त्यांची कृष्णकुंजवर गर्दी

हे देखील वाचा - राज ठाकरेंनी केले कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा