Advertisement

राज ठाकरे फेसबुकवर


राज ठाकरे फेसबुकवर
SHARES

गेले काही महिने शांत असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे 21 सप्टेंबर म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी फेसबुकवर एण्ट्री घेत कार्यकर्त्यांच्या भेटीला आले आहेत. त्यामुळे राज ठाकरेही आता सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यत पोहोचले हे निश्चित.

राज ठाकरेंच्या फेसबुक एण्ट्रीचा टिझर नुकताच मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून लॉन्च करण्यात आला होता. 

'व्यंगचित्रांचे ठाकरी फटकारे आणि मराठी माणसाला बळ देणारी ‘राज’गर्जना आता फेसबुकवर!,' असे टिझरच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी रेखाटलेली व्यंगचित्रे फेसबुकच्या माध्यमातून कुणा-कुणावर वार करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

21 सप्टेंबरला म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी दादरमधील आयोजित करण्यात आलेल्या खास कार्यक्रमात राज ठाकरेंच्या फेसबुक पेजची सुरुवात करण्यात आली.


हेही वाचा - 

2019 साठी राज ठाकरेंचे 'नव'निर्माण



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा