शाळेला संगणकाची भेट

 Mahim Railway Station
शाळेला संगणकाची भेट
शाळेला संगणकाची भेट
शाळेला संगणकाची भेट
शाळेला संगणकाची भेट
See all

माहीम - महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक १८२ चे नगरसेवक वीरेंद्र तांडेल यांच्या नगरसेवक निधीतून आर . सी . माहीम उर्दू शाळा आणि अंजुमन इस्लाम हायस्कुल शाळेत संगणक संच देण्यात आले. या कार्यक्रमाला मनसे नेते नितीन सरदेसाई शाखा अध्यक्ष उदय धाऊस्कर शाखा अध्यक्ष मेघा बनसोडे आणि मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading Comments