मनसेची बदललेली 'दिशा'

 Pali Hill
मनसेची बदललेली 'दिशा'

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या चिन्हाला केंद्रीय निवडणूक आयोगानं मंजुरी दिलीय. यासंदर्भात 19 डिसेंबरला निवडणूक आयोगानं मनसेला पत्र पाठवलं होतं. पत्रात मनसेच्या बदलेल्या चिन्हाला मंजुरी दिली असल्याचं नमूद केलं होतं. मनसेच्या नवीन चिन्हात रेल्वे इंजिनची दिशा डावीकडून उजवीकडे दाखवण्यात आलीय.

Loading Comments