फोर्टमध्ये 'जल्लोष 2016' साजरा

 BMC
फोर्टमध्ये 'जल्लोष 2016' साजरा
फोर्टमध्ये 'जल्लोष 2016' साजरा
फोर्टमध्ये 'जल्लोष 2016' साजरा
See all

फोर्ट - बच्चे कंपनीसाठी मनसेच्या वतीने जल्लोष 2016 हा कार्यक्रम फोर्टमध्ये आयोजित करण्यात आला होता. विविध प्रकारची खेळणी, पाळणा, जम्पिंग जॅक, शुटींग बॉल तसेच बच्चे कंपनीला आकर्षित करणारे जादूचे प्रयोगही दाखवण्यात आले. यावेळी लहानग्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसेही देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन मनसे विभाग अध्यक्ष शेखर गाव्हणे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मनसेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Loading Comments