मोफत नेत्र चिकित्सा शिबीर

 Mumbai
मोफत नेत्र चिकित्सा शिबीर
मोफत नेत्र चिकित्सा शिबीर
मोफत नेत्र चिकित्सा शिबीर
मोफत नेत्र चिकित्सा शिबीर
मोफत नेत्र चिकित्सा शिबीर
See all

प्रतिक्षानगर- मनसे आणि'एम्पथी फाउंडेशन यांच्या वतीने सायन कोळीवाडा 'समाज मंदिर हॉल' येथे 'मोफत नेत्र चिकित्सा' शिबीराचे आयोजित करण्यात आले होते. स्थानिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला. या शिबिरात डोळे तपासणी, औषधे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया या गोष्टींचा समावेश केला होता. शाखा अध्यक्ष राजा हेगडे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.

Loading Comments