मनसेच्या मदतीने साफसफाई

 Mazagaon
मनसेच्या मदतीने साफसफाई
मनसेच्या मदतीने साफसफाई
मनसेच्या मदतीने साफसफाई
See all

भायखळा - कस्तुरबा कर्मचारी वसाहत इथल्या पायदाणी रस्त्यावर मोनोरेलचा मलबा कचरा मोठ्या प्रमाणात पडला होता. त्यामूळे इथल्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. मनसेचे भायखळा विभाग अध्यक्ष विजय लिपारे यांनी यासंदर्भात एल अँड टी कंपनीचे इंजिनियर लक्षम यांची भेट घेऊन त्यांच्याकडून फुटपाथवरील संपूर्ण मलबा साफ करून घेण्यात आला.

Loading Comments