Advertisement

निवडणुकीसाठी पक्ष लागले कामाला


निवडणुकीसाठी पक्ष लागले कामाला
SHARES

कुंभारवाडा - पालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्षांची लगबग सुरू झाली आहे. त्यात मुंबादेवीचे मनसे विभागाध्यक्ष केशव मुळे मागे नाहीत. त्यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शनिवारी सकाळी कुंभारवाडात किटकनाशक धूर फवारणी यंत्राचं लोकार्पण केलं. तिथल्या रहिवाशांनीही या लोकार्पण सोहळ्याला उत्फूर्त प्रतिसाद दिला.
या प्रसंगी मनसे मुंबादेवी विधानसभेचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.
सी विभागात किटकनाशक धूरफवारणी यंत्र नसल्याने या विभागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाल्याने या यंत्राचं लोकार्पण केल्याचं केशव मुळे यांनी सागितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement