• गोपाळ शेट्टींनी केली बँकेची पाहणी
SHARE

दहिसर - सध्या सुट्ट्या पैशांअभावी निर्माण झालेल्या अडणींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी शनिवारी दहिसर पूर्वेच्या गोकुळानंद हॉटेलमागील कॉर्पोरेशन बँकेची पाहणी केली. या वेळी ते म्हणाले अनेक बँक आणि एटीएमचा दौरा केला असून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लवकरच त्यांच्या अडचणी दूर होतील. तर दुसरीकडे नगरसेवक प्रकाश दरेकर यांनी बँकेत येणाऱ्या वृद्धांना मदत केली.   

संबंधित विषय
ताज्या बातम्या