महापालिका निवडणुकीसाठी मुंबई पोलीस सज्ज

 Mumbai
महापालिका निवडणुकीसाठी मुंबई पोलीस सज्ज
Mumbai  -  

मुंबई - महापालिकेच्या निवडणुकीला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. ही निवडणूक सुरक्षित आणि निर्भयी वातवरणात पार पडावी म्हणून मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. होम गार्ड, एसआरपीएफ आणि शीघ्र कृती दल अर्थात रॅपिड अॅक्शन फोर्सही मुंबईत दाखल झाले आहेत.

एकूण पोलिंग बुथ ७ हजार २९७
अतिसंवेदनशील भाग १५९
अतिसंवेदनशील मतदान केंद्रे ७२६
प्रतिबंधात्मक कारवाई ३००० व्यक्ती
तडीपारची कारवाई १२५
प्रतिबंधात्मक अटक ११००
वॉरंट इश्यू ८४४
अवैध शस्त्र जप्त १८
अवैध दारू अड्ड्यांवर कारवाई १८५

 

 

 

Loading Comments