• नगरसेवकांचं 'प्रगतीपुस्तक'
SHARE

आझाद मैदान - आपल्या प्रभागात किती विकासकामं झाली याची माहिती आता सामान्य जनतेलाही मिळू शकते. माहिती अधिकार कार्यकर्ता आनंद भंडारे यांनी त्यांच्या वॉर्ड क्रमांक 190च्या नगसेवकाच्या कार्याचं मूल्यमापन केलं. यासाठी त्यांनी माहिती अधिकार कायद्याचा वापर केला. यावरच त्यांनी माझा वॉर्ड माझा नगरसेवक हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या