बोरिवलीत राजकीय गरबा

Borivali, Mumbai  -  

बोरिवली - मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचा राजकीय फड येत्या नवरात्री उत्सवात दांडिया रासच्या रुपात रंगणार आहे. पश्चिम उपनगरातील बोरिवली, कांदिवली, मालाड हे भाग या दांडियासाठी सज्ज आहेत.कोरकेंद्र, पुष्पांजली आणि मिराज या तीनही गरब्यांमधून या भागातील गुजराती वोटबँक कॅश करण्याची धडपड सुरू झालीये. त्यामुळे हे सर्व दांडिया हाऊसफुल्ल होणार एवढं मात्र निश्चित.

Loading Comments