Advertisement

मुलीच्या प्रचारासाठी नवाब मलिक मैदानात


मुलीच्या प्रचारासाठी नवाब मलिक मैदानात
SHARES

कुर्ला -  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मुलगी आणि वॉर्ड क्रमांक 165 च्या उमेदवार सना मलिक यांच्यासाठीच्या प्रचारसभेचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे देखील उपस्थित होते. या वेळी सभेत नवाब मलिक यांनी शिवसेना आणि भाजपावर जोरदार टीका केली. नोटाबंदीनंतर सामान्यांना खूप त्रास झाल्याची टीका या वेळी नवाब मलिक यांनी भाजपावर केली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा