राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन चौकसभा

 Andheri
राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन चौकसभा
राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन चौकसभा
राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन चौकसभा
राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन चौकसभा
राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन चौकसभा
See all

अंधेरी - मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीतील भ्रष्टाचार, रस्त्यांवरील खड्डे, महानगरपालिका शाळांची दुरवस्था, टॅब घोटाळा, नाले सफाई, बेस्ट दरवाढ आदी विषयांवर जनजागृतीसाठी 1 डिसेंबरला अंधेरीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून परिवर्तन चौकसभा घेण्यात आली.

अंधेरी पूर्व येथील रामलीला मैदान, मुकुंद रुग्णालयासमोर मरोळ पाइपलाइन येथे ही सभा झाली. सायंकाळी साडेसहा वाजता चौकसभा सुरू झाली. सभेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आणि मुंबई उत्तर मध्य विभागाचे जिल्हाध्यक्ष आसिफ भामलाही उपस्थित होते. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस विलेपार्लेचे तालुकाध्यक्ष धीरज कोळीही या वेळी उपस्थित होते.

Loading Comments