राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन सभा

Ghatkopar
राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन सभा
राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन सभा
राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन सभा
राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन सभा
राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन सभा
See all
मुंबई  -  

घाटकोपर - पंतनगरमधील रेल्वे पोलीस परेड मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसची ‘परिवर्तन सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा रविवारी २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. या सभेची जोरदार तयारी मैदानात सुरू आहे. या सभेसाठी राष्ट्रवादीने होर्डिंग्ज आणि झेंडे लावून तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ही पहिली परिवर्तन सभा असणार आहे. या सभेत राष्ट्रवादीचे बडे नेते मंडळी देखील उपस्थित राहणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार या सभेत काय बोलणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.