दिंडोशीत राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन

 Dindoshi
दिंडोशीत राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन
दिंडोशीत राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन
See all

दिंडोशी - दिंडोशी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आपले बळ वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर दिंडोशीत नवीन जनसंपर्क कार्यालय बांधण्यात आलंय. दिंडोशी तालुकाध्यक्ष प्रशांत घोलप, अन्वर पीर सय्यद आणि सचिन केळकर यांच्या जनसंपर्क कार्यालायाचे उद्घाटन मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या हस्ते करण्यात आलं. या वेळी मोठया संख्येनं कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

Loading Comments