भाजयुमोचं कार्यकर्ता संमेलन


  • भाजयुमोचं कार्यकर्ता संमेलन
  • भाजयुमोचं कार्यकर्ता संमेलन
  • भाजयुमोचं कार्यकर्ता संमेलन
  • भाजयुमोचं कार्यकर्ता संमेलन
SHARE

जीटीबीनगर - भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण मध्य मुंबई आयोजित कार्यकर्ता संमेलन आणि नवनियुक्त पदाधिकारी घोषणा सोहळा रविवारी 'श्री सनातन धर्म हायस्कूल, जीटीबीनगर येथे झाला.

या सोहळ्यात मुंबई भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित कंबोज, मुंबई-भाजपा महामंत्री अमरजित मिश्र, (सायन कोळीवाडा विधानसभा) आमदार कॅप्टन आर. तामिल सेल्वन, दक्षिण मध्य मुंबई भाजपा जिल्हा अध्यक्ष अनिल ठाकूर आणि इतर पदाधिकारीही उपस्थित होते. या कार्यक्रमात दक्षिण मध्य मुंबई युवा मोर्चाच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणाही करण्यात आली. सचिव, अध्यक्ष, उपाध्यक्ष, महामंत्री, सरचिटणीस, महासचिव अशा पदांवर नवनियुक्ती करून युवकांना युवा मोर्चात सहभागी करून घेण्यात आलं. नवनियुक्त युवा पदाधिकारी युवा टीमचा कार्यभार योग्य रीतीनं सांभाळतील, अशी अपेक्षा दक्षिण मध्य मुंबई भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष नीरज उभारे यांनी या वेळी व्यक्त केली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या