महापौरांनी दिली चैत्यभूमीला भेट

Dadar
महापौरांनी दिली चैत्यभूमीला भेट
महापौरांनी दिली चैत्यभूमीला भेट
See all
मुंबई  -  

दादर - मुंबईचे नवनिर्वाचित महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर आणि सभागृह नेते यशवंत जाधव यांनी गुरुवारी दुपारी दादरच्या चैत्यभूमी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे दर्शन घेतलं. 

या कार्यक्रमाला चर्मोद्योग कामगार शिवसेनेचे अध्यक्ष मयूर चंद्रकांत कांबळे, भंतिजी करुणानंद थेरो, समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आदी उपस्थित होते.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.