शिवसेना शाखा क्र. 5 चे उद्घाटन


शिवसेना शाखा क्र. 5 चे उद्घाटन
SHARES

दहिसर - पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेकडून प्रत्येक ठिकाणी नवीन शाखा सुरू होत असल्याचे पाहायला मिळतंय. दहिसर पूर्व परिसरातील गणेश नगरमधील शाखा क्रमांक 5 चे उद्घाटन शनिवारी करण्यात आलं. मागाठाणे विधान सभा क्षेत्राचे आमदार प्रकाश सुर्वे, विभागप्रमुख प्रकाश कारकर, यांच्याहस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विधानसभा संघटक अशोक म्हामूणकर, उपविभाग प्रमुख सुनील डहाळे, नगरसेवक अशोक नर, नगरसेविका सुजाता पाटेकर, शाखाप्रमुख सचिन शिर्के, महिला शाखा संघटक तन्वी मासये यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. 

संबंधित विषय