• डिलक्स शौचालयाचं उद्घाटन
SHARE

कांदिवली - समता नगर परिसरातल्या डिलक्स शौचालयाचं उद्घाटन काँग्रेस मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या हस्ते झालं. वॉर्ड क्रमांक 24चे नगरसेवक योगेश भोईर यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारानंतर डिलक्स शौचालय नागरिकांसाठी उभारण्यातं आलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या