जखमांवर मलमपट्टी

 Govandi
जखमांवर मलमपट्टी
जखमांवर मलमपट्टी
See all
Govandi, Mumbai  -  

गोवंडी - काही दिवसांपूर्वी रफिकनगरमध्ये लागलेल्या आगीत अनेकांचं नुकसान झालं होतं. या आगीत नुकसान झालेल्यांना जमात इस्लामी हिंदने मदतीचा हात दिला आहे. यामध्ये ज्यांच्या घरांचं नुकसान झालंय त्यांना पाच-पाच हजारांची आर्थिक मदतही जमात इस्लामी हिंदकडून देण्यात आली आहे.

15 दिवसांपूर्वी गोवंडीच्या रफिकनगरमध्ये आग लागली होती. तिथले रहिवासी आबिद कुरेशींनी सांगितलं की, गरीब नागरिक त्रस्त आहेत, पण स्थानिक आमदार अबू असिम आझमींनी नुकसानग्रस्तांची विचारणाही केली नाही.

Loading Comments