Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,26,710
Recovered:
46,00,196
Deaths:
78,007
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,859
2,116
Maharashtra
5,46,129
46,781

गुगलवर 'राज'

मागील सात दिवसांमध्ये गुगलवर ‘Raj Thackeray’ हे दोन शब्द सर्च करणाऱ्यांचे प्रमाण अनेक पटींनी वाढल्याचे गुगल ट्रेण्डसमध्ये दिसत आहे. गुगलवर सर्च होण्याच्या बाबतीत राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही प्रचंड फरकाने मागे टाकले आहे.

गुगलवर 'राज'
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा