आयुक्त किशोर गांधी यांच्या बदलीच्या निषेधार्थ आंदोलन

  Borivali
  आयुक्त किशोर गांधी यांच्या बदलीच्या निषेधार्थ आंदोलन
  मुंबई  -  

  बोरीवली - मुंबई महापालिकेचे कर्तव्यदक्ष,अतिशय प्रामाणिक आर /मध्य सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. भाजपा या विरोधात वगळता काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना,मनसेच्या नगरसेवकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. आर मध्य विभागाच्या बाहेर नगरसेवकांतर्फे आंदोलन करण्यात आलं आहे. माजी महापौर, नगरसेविका डॉ. शुभा राऊळ, शितल म्हात्रे, संध्या दोशी, नगरसेवक शिवानंद शेट्टी, चेतन कदम, शिल्पा चोगले आणि सामान्य नागरिक यामध्ये उपस्थित आहे .

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.