सेनाभवनसमोर जल्लोष

दादर - महापालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. काहीवेळातच शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळेल का हे देखील स्पष्ट होईल. मात्र शिवसेनेला मिळालेल्या या घवघवीत यशामुळे सेनाभवन समोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी

Loading Comments